JOIN DFWMM group by clicking icon from your phone 

DFWMM Katta with Prashant Damle

Dear Members,

 

Katta with Prashant Damle  !

We are excited and pleased to announce our first ever exclusive online Katta event with veteran actor Prashant Damle. It is scheduled-on Saturday April 25th 2020 at 11 AM - 12 PM CST.

Katta has a special place in our hearts. It’s a place we gather and discuss anything and everything from jokes to current events, which help us to forget our worries and tensions for some time. 

In these unusual times of social distancing where everything has become virtual, let’s try and enjoy this online Katta.

Prashant has taken up a noble cause to help the Marathi Natak industry daily wage workers who are currently impacted due to covid-19 situation. He has taken responsibility of supporting and feeding close to 90+ families across various cities in Maharashtra. As a Marathi Community here, we should take this opportunity to help him as much as we can. 
We at DFWMM are taking this opportunity and partnering with him on these efforts. Prashant will be sharing more details about his during Katta. 

It will be an online video session where attendees will get a chance to listen Prashant on various topics ranging from his Nataks, Films, Songs, Shows and can ask questions as well. We look forward for your participation to support.

 

मंडळी येतायना कट्ट्याला ? येत्या शनिवारी म्हणजे एप्रिल 25 ला सकाळी 11 वाजता होणार आहे मंडळाचा पहिला online कट्टा. आपल्या भेटीस येत आहेत प्रसिद्ध अभिनेते श्री. प्रशांत दामले.
कट्टा म्हणजे आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा कार्यक्रम. हास्य विनोद, ताज्या घडामोडी, राजकारण अश्या एक ना अनेक विषयांचे एक सुंदर मिश्रण म्हणजे कट्टा. सध्याच्या सामाजिक अंतराच्या ..म्हणजे social distancing च्या काळात आपण online कट्टा कसा असतो ते बघूया आणि त्याचा आनंद घेऊया.
प्रशांत दामले ह्यांनी मराठी नाट्य व्यवसायातील रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदती साठी निधी उभा करण्याचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. हे कामगार ज्यांची उपजीविका करोना मुळे बंद झाली आहे अश्या 250 हून अधिक कुटुंबांना ह्या निधीतून मदत होणार आहे. DFWMM ची ह्या कार्यात त्यांना नक्कीच साथ असेल. तसेच आपल्या सर्वांना सामाजिक बांधिलकी दाखवण्याची ही एक संधी आहे. 
हा कार्यक्रम एक online video session असेल. प्रशांत दामले ह्यांचे संगीत, नाट्य, चित्रपट इत्यादी इत्यादी रंजक विषय असतीलच आणि त्याच बरोबर आपणा सर्वांना त्यांच्याशी मनसोक्त  गप्पा मारायची संधी. मग आता लवकरात लवकर RSVP करा आणि तुमची उपस्थिती नक्की करा.

सहभागी होण्यासाठी मर्यादित आरक्षण असल्यामुळे “रजिस्ट्रेशन (rsvp ) त्वरित करावे हि विनंती.

Thanks,
DFWMM Committee