Connect with us on social media

[2021-22] - Sahitya Katta

मित्रांनो
 
आपल्याला हवा असलेला "कट्टा" आपण परत सुरू करत आहोत. वेगवेगळ्या विषयांवर आपलेच मित्र अतिशय अनौपचारिक कार्यक्रमात त्यांचे अनुभव, मतं, रचना सादर करतील.
 
पहिल्या कट्ट्याचा विषय आहे - साहित्य! काव्य, खुमासदार विनोदी लेख, विडंबन गीते यांनी परिपूर्ण असा हा कार्यक्रम असेल. जरूर या!
 
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
 
केव्हा: ९ ऑक्टोबर २०२१
स्थळ: Plano Haggard Library
          2501 Coit Rd
          Plano, TX 75075
वेळ: दुपारी ३ ते ५
 
First Katta will host by;
1. Manjiri Joshi
2. Shailesh Potdar
3. Mandar Wadekar
4. Kanchan Kulkarni
5. Mangesh and Swati Risbud
6.Shalaka Wakankar
 
प्रत्येक महिन्यात १ कट्टा घ्यावा असा आमचा मानस आहे. पुढील काही कट्ट्यांसाठी खालील विषय तुम्हाला आवडतील असं आम्हाला वाटत. हे सर्व विषय तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना उपयोगी पडतील असे निवडले आहेत. तुम्ही अजून नवीन विषय जरूर सुचवा.
 
कट्ट्यासाठी तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर संपर्क करा [email protected]
 
Upcoming Katta Subjects:
  • Social Service
  • Hindu Religion - Mantra and other
  • Financial Planning
  • Tax Planning/Consultation
  • Will/Trust
  • Spelling Bee Preparation
  • Snake Rescues and Support
  • Senior citizen guiding and kids planting trees
  • Launching Marathi library
  • Monthly Workshops

 

Plano Haggard Library 2501 Coit Rd Plano, TX 75075