Date
April 2nd 2022
Time
12:30 PM
Venue
Lebanon Trail High School. 5151 Ohio Dr,

या वर्षीच्या नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच  चैत्र शु प्रतिपदा, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण  "वसंतोत्सव" कार्यक्रमाने सुरु करणार आहोत.

“वसंतोत्सव” कार्यक्रमाची काही निवडक आकर्षणे ...

 

  • प्राथमिक आकर्षण टॅलेंट शो - या वर्षी आपण  ' भारतीय लोककला' अर्थात Indian Folk Art या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम आपल्याच मंडळाच्या कुटुंबातील लहान-थोर मंडळी सादर करणार आहेत.
  • या बरोबरच आपल्याला ‘ आनंद बाजार ’मध्ये चमचमीत आणि उत्कृष्ट पदार्थांची यथेच्य मेजवानी उपभोगता येणार आहे. आनंद बाजारमध्ये विविध शेफ मंडळींच्या चविष्ट पाककृती अगदी वाजवी किमतीमध्ये उपलब्ध असतील. फूड स्टॉलची नोंदणी आणि विक्री शुल्क कार्यक्रमाचे तिकीट खरेदी करताना उपलब्ध होईल.
  • याशिवाय यावर्षी मंडळ प्रथमच आपल्या सभासदांना त्यांची कलाकृती प्रदर्शनाच्या ( Art Exhibit)  स्वरूपाने सादर करण्याची संधी देत आहे. इच्छुकांनी दिलेल्या वेबसाइट वर रेजिस्ट्रेशन करा : https://forms.gle/C4PtLiNUYRtEsDbVA
  • जर तुम्हाला इतर उत्पादन विक्री (कपडे , ज्वेलरी ,आर्टिकल्स, .) स्टॉल लावायची इच्छा असेल तर तयारीला लागा. स्टॉलची नोंदणी आणि विक्री शुल्क कार्यक्रमाचे तिकीट खरेदी करताना उपलब्ध होईल.
  • नवीन वर्ष्याच्या निमित्ताने  प्रत्येक कुटुंबाला एक फॅमिली फोटो प्रिंट (४ x ६) आठवणींच्या स्वरूपात मंडळाकडून भेट दिली जाईल.  
  • Flash Mob: या वर्षीच्या पहिल्या फ्लॅश मॉब साठी तयार राहा. 

 

चला तर मग लवकरच भेटूयात, शनिवार, २ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १:०० वाजताआपल्या ‘वसंतोत्सव २०२२’ कार्यक्रमात. भरपूर मनोरंजन आणि सोबतीला चविष्ट पदार्थांची मेजवानी घेऊन. 

 

Venue: Lebanon Trail High School. 5151 Ohio Dr, Frisco, TX 75035

Tickets: https://dfwmm.org/content/tickets 

Ticket policy-

  • Tickets cannot be transferred 
  • Tickets can be cancelled on or before Wednesday 30th March’22 only

Non Food Vendor Stalls-

  • Non Food Vendor stalls include 1 event ticket 
  • DFWMM will provide 1 rectangular table & 2 chairs 
  • Stalls cannot be transferred 
  • Non member can buy stalls at non member price 

For vendor stalls additional information please reach out to +1 (214) 289-3042

 

** DFWMM reserves right to cancel/deny ticket or entry.** 

 

इतर अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा- [email protected]   किंवा text/whatsapp करा २०३ ४१५ ५७३३ या नंबर वर.

 

Program Timeline:

12:30 PM - Registration Start

01:00 PM - Art Exhibit, Photo booth and Vendor stall Open 

01:15 PM - Gudhi Poojan

01:30 PM - Talent Show Cultural Program Part 1

03.15 PM - Break and Flash mob

03.45 PM - Talent Show Cultural Program Part 2

06:00 PM - Anand Bazar (Food Stalls) open

08:30 PM - Program Ends