नियम व अटी लागू मराठी नाटक:
संकर्षण कर्हाडे लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आगामी नवीन मराठी नाटक.
कलाकार: अमृता देशमुख,प्रसाद बर्वे आणि संकर्षण कर्हाडे.
निर्मिती: गौरी प्रशांत दामले आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन.
तारीख आणि वेळ: २८ सप्टेंबर २०२३, संध्याकाळी ६:३० वाजता
ठिकाण: Grand Center, Plano - 300 Chisholm Pl, Plano, TX 75075
तिकीटा साठी या लिंक वर क्लिक करा Natak/Combo Tickets
* Combo includes tickets for 28th Sept Natak & 1st Oct Ganapati
* Tickets are refundable on or before 24th Sept 9 PM.
* Tickets are Non Transferable