Members must login to see Member only tickets and pricing. 

[2021-22] - प्रतिबिंब लेखन अपेक्षा

प्रतिबिंब लेखन अपेक्षा

 
प्रतिबिंब'साठी साहित्य पाठवण्यापूर्वी हे माहीत असू द्या :
नियम :
१) लेखन स्वतःचे असावे...कुठेही पूर्वप्रसिद्धी न केलेले!
२) अनुवादित लेखन, तसेच चित्र/फोटो यासाठी copyright असल्यास लेखी परवानगी घेतलेली असावी.
३) आपल्या साहित्याबरोबर स्वतः चे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, फोन नंबर आणि ईमेल पत्ता पाठवणे आवश्यक आहे.
४) साहित्य निवडीचा, तसेच त्यात मोजकेपणा येण्यासाठी आवश्यक बदल करण्याचा हक्क निवड समितीला असेल.
५) आपले लेखन Google Marathi typing मध्ये असावे आणि doc attachment स्वरूपात पाठवावे. चित्र png/ jpg high resolution स्वरूपात पाठवावे.
 ६) साहित्य पाठविण्याचा ईमेल पत्ता  [email protected]
७) साहित्य पाठविण्याची अंतिम तारीख : २० मार्च  २०२२
 
लेखनासाठी काही अपेक्षा :
१) स्वरचित कथा, कविता, अनुभव.... कोणत्याही विषयावर!
२) गेल्या दोन वर्षांच्या संकटातून बाहेर येत असतांचे आशादायक अनुभव, विशेष सामाजिक कार्य इ. संबंधीचे लेखन.
३) निरामय जीवनासाठी माहितीपर लेखन
४) मराठी परंपरा, साहित्यिकांचे योगदान याबद्दल काही!
५) We invite our teens and youth to contribute their writing in Marathi or English!