Connect with us on social media

Events Calendar

September 2021

Sun Mon Tue Wed Thu Fri Sat
29
30
31
1
2
3
4
 
 
 
 
 
 
 
5
6
7
8
9
10
11
 
 
 
 
 
 
 
12
13
14
15
16
17
18
 
 
 
 
 
 
19
20
21
22
23
24
25
 
 
 
 
 
 
 
26
27
28
29
30
1
2
 
 
 
 
 
 
 

[2021-22] Ganapati 2021

गणपती बाप्पा मोरया !!!! मंगलमूर्ती मोरया !!!

 
Program Outline:
 • 8:30 AM Registration
 • 9-9:45 AM Ganapati Puja
 • 10-10:35 AM Bhajan & Singing program
 • 10:45 AM Sarvajanik Aarati
 • 11:00 PM Lunch starts
 • 12:45 PM Lunch ends
 • 12:45 PM Auditorium Opens
 • 1:15 PM Mandal Announcements & concert starts
 • 4:00 PM Musical Concert Ends
 • 4:15 PM Pathak Performances on stage
 • 4:45 PM Pathak Performances end on stage
 • 5:00 PM Dhol Taasha Mirvanik starts
 • 6:00 PM Miravnuk ends after Uttar Puja

नमस्कार मंडळी,

डॅलस-फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव १८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ८:३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत 'McArthur High School, Irving' येथे साजरा होणार आहे. 

यंदाच्या उत्सवाचं मुख्य आकर्षण आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे यांच्या सुरेल गायनाचा कार्यक्रम. त्यांना हार्मोनियमवर साथ देतील केदार नाफडे आणि तबल्याची साथ देतील उस्ताद हर्षद कानेटकर! उत्सवाची सांगता पथक मिरवणुकीच्या गजरात होईल 

यंदा मंडळाने घरी गणपती बसवणाऱ्या सगळ्यांना प्रोत्साहन म्हणून 'आमच्या बाप्पाची मूर्ती' आणि 'घरच्या बाप्पाची आरास' अशा दोन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. 

गणेशोत्सवाच्या तिकिटांबद्दल महत्वाच्या सूचना

१. तिकीट पूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमासाठी असेल ज्यात बाप्पाची पूजा-आरती, पथक मिरवणूक, चहा-जेवण आणि महेश काळेंचा कार्यक्रम हे सगळं समाविष्ट आहे.
२. DFWMM सभासदांकरिता रविवार २९ ऑगस्ट, २०२१ रोजी संध्याकाळी ६ पासून मंडळाच्या वेबसाईटवर तिकिटे उपलब्ध होतील.
३. २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरमध्ये फक्त सभासदांना तिकिटे घेण्याची संधी मिळेल. त्यामुळे लवकर तिकिटे काढायची असल्यास लगेच मंडळाचे सभासद व्हा!
४. COVID19 मुळे कार्यक्रमाची तिकिटे मर्यादित असतील याची कृपया नोंद घ्या. 
५. कार्यक्रमात CDC चे सर्व नियम काटेकोर पणे पाळले जातील 

तेव्हा भेटूया १८ सप्टेंबरला!

धन्यवाद,
DFWMM TEAM 2021-22

'आमच्या बाप्पाची मूर्ती'  -  https://www.dfwmm.org/content/2021-2022-ganeshotsav-ganapati-murti-spardha

घरच्या बाप्पाची आरास' -  https://www.dfwmm.org/content/2021-2022-ganeshotsav-gharacha-bappa-aaras-spardha

Event COVID rules

 • Mask Mandatory.
 • Temperature checks at the entry.
 • Vaccination recommended for all above 12.
 • COVID Consent form required.

 

Event specific cancellation/refund policy
**We plan to stop the tickets by 12-September (with partial capacity)
**Tickets can be cancelled on or before 10th September. All the cancellation requests ONLY via email to [email protected] with the booking details.
**Tickets are non-transferable
**Vendor stalls are open for Members & Non-Members
Subscribe to डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ RSS