नमस्कार मंडळी,
Our annual 'Pratibimb' magazine is coming up! You can contribute to the magazine by taking advantage to market your business to our community thru our magazine.

Advertisements and Best Compliments:

Advertisements categories include- Business, Best compliments, Services, Education, restaurants,Matrimonials, Birthday Wishes, etc. 

The rates are:


  • Back page colored- $200
  • Front and back inside pages (colored) - $150
  • Inside full page B/W- $100,
  • Half page- $50,
  • quarter page- $25
  • Classifides- $15.

 Deadline to get the ads and the artwork is  Dec 25th, 2011.

आम्हाला काय हवे आहे .......


 Articles for the magazine:

  अनुभवी मंडळींकडून.... DFWMM संबंधी हृद्य किंवा विनोदी आठवणी

  • नव्या पिढीकडून.... DFWMM बद्दलच्या अपेक्षा किंवा सूचना (may be in English)
  • आपल्या परिवारातील व्यक्तींना मिळालेले सन्मान....आवर्जून उल्लेख करावे असे
  • लेखकांकडून.... विविध लेख ( शब्दमर्यादा १०००)
  • इथली सामुग्री वापरून भारतीय पाककृती
  • याशिवाय कविता, विनोद आणि इतर पानपूरके लिखाण शक्यतो Google

Marathi Transliteration मध्ये लिहून  Manju Ruikar इ-मेल करावे. http://www.google.com/ime/transliteration/ या संकेतस्थळाचा त्यासाठी वापर करता येईल. तर मग सरसावा आपली लेखणी......

आपल्या वर्षाच्या नियतकालिकासाठी आम्ही केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून आमच्याकडे लेख येऊ लागले आहेत. आपल्याकडेही लिहिण्यासारखे खूप काही आहे.